मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

मानसशास्त्रीय अध्ययन उपपत्ती आधारित टेस्ट

मानसशास्त्रीय अध्ययन उपपत्त्या टेस्ट

मानसशास्त्रीय अध्ययन उपपत्त्या आधारित टेस्ट

1) “Classical Conditioning” ही संकल्पना कोणत्या संशोधकाने दिली?
2) “Trial and Error Learning” सिद्धांत कोणी मांडला?
3) “Operant Conditioning” चे जनक कोण?
4) “Social Learning Theory” चे जनक कोण?
5) “Insight Learning” ही संकल्पना कोणाची?
6) “Cognitive Development Theory” कोणी मांडला?
7) “Psychoanalytic Theory” चे जनक कोण?
8) “Law of Effect” ही संकल्पना कोणी दिली?
9) "Zone of Proximal Development (ZPD)" कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली?
10) “Hierarchy of Needs” सिद्धांत कोणी मांडला?
11) "Eight Stages of Psychosocial Development" कोणी तयार केले?
12) “Stimulus–Response Theory” कोणी मांडली?
13) “Gestalt Psychology” कोणत्या देशात सुरू झाले?
14) “Drive Reduction Theory” चे जनक कोण?
15) "Imitation Learning" कोणत्या सिद्धांताचा भाग आहे?
16) “Oedipus Complex” ही संकल्पना कोणाची?
17) “Constructivism” सिद्धांत कोणी मांडला?
18) “Scaffolding” ही तंत्र कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे?
19) “Learning by Doing” या तत्त्वाचा समर्थक कोण?
20) "Humanistic Psychology" चे जनक कोण?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट