दिनांक 18.11.2025 रोजी अमृतसर, पंजाब येथे नशामुक्त भारत अभियानाच्या 5 व्या वर्धापनदिना निमित्त भारत सरकार सामाजिक न्याय और अधिकारीता मंत्रालय विभाग नवी दिल्ली कार्यक्रम साजरा करणार आहेत व सदर कार्यक्रमाचा शेवट भारताचे मा.पंतप्रधान, भारत सरकार यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर कार्यक्रमानिमित्त जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा व खालील लिंक वरून जावून ई-प्रतिज्ञा घेण्यात यावी.
https://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge
वरील लिंक ला क्लिक करून आपले नाव ..
राज्य जिल्हा निवडून ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर टाका व सबमिट करा
डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोड करा..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in