दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
नियमित शुल्कासह
१२/०९/२०२५ ते ११/१०/२०२५
सुधारित दिनांक
१२/०९/२०२५ ते २१/१०/२०२५
विलंब शुल्कासह
१२/१०/२०२५ ते २१/१०/२०२५
सुधारित दिनांक
३०/१०/२०२५२२/१०/२०२५ ते
अतिविलंब शुल्कासह
२२/१०/२०२५ ते ३०/१०/२०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏