मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

दिनदर्शिका आधारित टेस्ट

दिनदर्शिका आणि वर्ष आधारित टेस्ट

दिनदर्शिका, लीप वर्ष व महिने - टेस्ट

उरलेला वेळ: 10:00
1. एका सामान्य वर्षात किती दिवस असतात?




2. लीप वर्षात किती दिवस असतात?




3. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?




4. सामान्य वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?




5. लीप वर्ष दर किती वर्षांनी येते?




6. 2024 हे कोणत्या प्रकारचे वर्ष आहे?




7. जानेवारी महिन्यात किती दिवस असतात?




8. जून महिन्यात किती दिवस असतात?




9. सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात?




10. डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात?




11. भारतीय दिनदर्शिकेतील पहिला महिना कोणता?




12. भारतीय वर्षात किती महिने असतात?




13. इंग्रजी वर्षाचा शेवटचा महिना कोणता?




14. एका आठवड्यात किती दिवस असतात?




15. इंग्रजी महिन्यांची एकूण संख्या किती आहे?




16. लीप वर्षात कोणता अतिरिक्त दिवस जोडला जातो?




17. वर्षात किती आठवडे असतात?




18. भारतीय वर्ष कोणत्या महिन्यात सुरू होते?




19. इंग्रजी महिन्यांमध्ये सर्वात लहान महिना कोणता?




20. भारतीय पंचांगानुसार वर्षातील शेवटचा महिना कोणता?




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट