मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

सोमवार, २० ऑक्टोबर, २०२५

केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट 208 सखी सावित्री समिती

सखी सावित्री समिती क्विझ

सखी सावित्री समिती क्विझ (20 प्रश्न)

1. सखी सावित्री समिती कधी स्थापन करण्याबाबत शासन निर्णय जारी झाला?

2. समितीचे नाव कोणाच्या सन्मानार्थ आहे?

3. शाळा स्तरावरील समितीत एकूण किती सदस्य असतात?

4. समितीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे?

5. समितीची बैठक किती वेळा घ्यावी लागते?

6. समितीचा फलक कुठे लावावा?

7. केंद्र स्तरावरील समितीचे मुख्य कार्य काय?

8. समितीमध्ये कोण विशेष आमंत्रित सदस्य असू शकतो?

9. समिती कशासाठी समुपदेशन देते?

10. समिती लिंगभेदविरहित उपक्रम राबवते का?

11. सखी सावित्री समिती कोणत्या विभागाने स्थापन केली?

12. समिती कोणत्या स्तरावर कार्य करते?

13. शाळा स्तरावरील समितीचे अध्यक्ष कोण असते?

14. समितीचा अहवाल कोणत्या स्तरावर सादर केला जातो?

15. समिती कोणत्या प्रकारच्या तक्रारींचे निराकरन करते?

16. समिती मुलींच्या शिक्षणातील कोणत्या अडचणी सोडवते?

17. समिती कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवते?

18. समितीच्या बैठकीत कोणत्या गोष्टीचा अहवाल तयार केला जातो?

19. समिती कोणाला समुपदेशन देते?

20. सखी सावित्री समिती कोणत्या हक्कांचे संरक्षण करते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट