मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती प्रक्रिया 2025*

 *📢 महत्वाची माहिती 📢*

*🎯 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती प्रक्रिया 2025*


*💻 ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट:*

🌐 https://www.mscepune.in


> 🗓️ *पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी (सन 2023):✏️ आवेदनपत्रातील दुरुस्ती कालावधी 📆 दि. 08/10/2025 ते दि. 18/10/2025*



- *🆕 नवीन उमेदवारांसाठी:*

- 🖋️ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी –

- 📆 दि. 25/10/2025 ते दि. 10/11/2025


*💰 परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत –*

- 🕛 दि. 10/11/2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत


*🖥️ ऑनलाईन परीक्षा दिनांक:*

- 📆 दि. 01/12/2025 ते दि. 05/12/2025

- (उमेदवारांची संख्या व उपलब्ध सुविधा यानुसार वेळापत्रकात बदल होऊ शकतो)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट