मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शुक्रवार, २० जून, २०२५

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेखक आणि पुस्तके आधारित टेस्ट

पुस्तके व लेखक - टेस्ट

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चेतील पुस्तके व लेखक - 20 प्रश्नांची टेस्ट

1. ‘Wings of Fire’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे?

2. 'The Discovery of India' हे पुस्तक कोणी लिहिले?

3. 'My Truth' हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे?

4. 'Half Girlfriend' या कादंबरीचा लेखक कोण आहे?

5. 'Gitanjali' हे सुप्रसिद्ध काव्यसंग्रह कोणी लिहिले?

6. 'The White Tiger' पुस्तकाचे लेखक कोण?

7. 'An Era of Darkness' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

8. 'India 2020' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

9. 'Playing It My Way' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

10. 'Long Walk to Freedom' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

11. 'Why I am an Atheist' हे पुस्तक कोणी लिहिले?

12. 'The Story of My Experiments with Truth' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

13. ‘A Brief History of Time’ हे पुस्तक कोणी लिहिले?

14. 'Ignited Minds' चे लेखक कोण आहेत?

15. 'The God of Small Things' पुस्तकाचे लेखक कोण?

16. ‘Who Moved My Cheese?’ हे प्रेरणादायक पुस्तक कोणी लिहिले आहे?

17. 'The Monk Who Sold His Ferrari' चे लेखक कोण?

18. 'Mein Kampf' हे वादग्रस्त पुस्तक कोणी लिहिले?

19. 'We Are Displaced' या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

20. 'Exam Warriors' हे पुस्तक कोणी लिहिले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट