मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, १२ जून, २०२५

भारतीय राज्यघटनेतील महत्वाची कलमे टेस्ट

राज्यघटना कलम आधारित टेस्ट

भारतीय राज्यघटनेतील कलम आधारित 20 प्रश्नांची टेस्ट

1. आपत्कालीन स्थिती जाहीर करण्याचे कलम कोणते?




2. कलम 14 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?




3. कलम 21A कशाशी संबंधित आहे?




4. संविधान सुधारणा कोणत्या कलमानुसार होते?




5. कलम 17 काय प्रतिबंधित करते?




6. कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते?




7. कलम 32 काय दर्शवते?




8. आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लागू होते?




9. कलम 51A कशाशी संबंधित आहे?




10. कलम 19 मध्ये कोणता अधिकार आहे?




11. कलम 24 काय प्रतिबंधित करते?




12. कलम 39A कशाशी संबंधित आहे?




13. कलम 226 कोणास अधिकार देते?




14. कलम 148 कोणास संबंधित आहे?




15. कलम 124 कोणाशी संबंधित आहे?




16. कलम 280 कोणाशी संबंधित आहे?




17. कलम 330 कोणाशी संबंधित आहे?




18. कलम 243 कोणाशी संबंधित आहे?




19. कलम 12 मध्ये कोणाचा समावेश होतो?




20. कलम 300A कोणाशी संबंधित आहे?




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट