मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

मंगळवार, १० जून, २०२५

माहिती तंत्रज्ञानावर आधारित टेस्ट 4

माहिती तंत्रज्ञान टेस्ट - भाग ४

माहिती तंत्रज्ञान टेस्ट - भाग ४ (प्रश्न ५१ ते ६०)

51. संगणकाचे मेंदू कोणते घटक असते?

52. Microsoft Excel मध्ये सूत्रे (Formulas) कोणत्या चिन्हाने सुरू होतात?

53. फाईलला नवीन नाव देण्यासाठी काय करतात?

54. भारतातील डिजिटल व्यवहारासाठी कोणते UPI अ‍ॅप प्रसिद्ध आहे?

55. PDF म्हणजे काय?

56. इंटरनेट वापरण्यासाठी कोणते साधन आवश्यक आहे?

57. स्प्रेडशीट मध्ये Column हे कोणत्या स्वरूपात असतात?

58. CTRL + Z याचा उपयोग कशासाठी होतो?

59. संगणकातील 'Recycle Bin' कशासाठी असतो?

60. संगणकात कोणती प्रणाली हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामधील दुवा असते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट