मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

रविवार, २५ मे, २०२५

शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकावर आधारित टेस्ट

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा: शब्दसमूहाबद्दल एक शब्द (२० प्रश्न)

इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा: शब्दसमूहाबद्दल एक शब्द (२० प्रश्न)

1. ज्याला मरण नाही असा -

2. दररोज प्रसिद्ध होणारे -

3. भाषण ऐकणारे -

4. लिहिता वाचता येणारा -

5. दुसऱ्यावर अवलंबून असणारा -

6. केलेले उपकार जाणणारा -

7. कमी बोलणारा -

8. सेवा करणारा -

9. देवाचे अस्तित्व मानणारा -

10. दुसऱ्यावर उपकार करणारा -

11. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे -

12. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे -

13. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे -

14. ज्याला कोणी शत्रू नाही असा -

15. पाणी साठवण्याची जागा -

16. लोकांना आवडणारा -

17. डोंगर-दऱ्यातून भटकणारा -

18. देवावर विश्वास नसलेला -

19. ज्याला खूप माहिती आहे असा -

20. दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

लोकप्रिय पोस्ट