सूचना: प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळजीपूर्वक निवडा.
1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
2. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
3. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
4. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
5. शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?
6. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?
7. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
8. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर केला?
9. शिवाजी महाराजांनी कोणती शासन पद्धती सुरू केली?
10. अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी कोठे केला?
11. शिवाजी महाराजांनी वापरलेली युद्ध पद्धती कोणती?
12. शिवाजी महाराजांनी आरमाराची (नौदलाची) स्थापना का केली?
13. शिवाजी महाराजांनी ‘राज्याभिषेक शक’ कधी सुरू केला?
14. शिवाजी महाराजांच्या काळात 'सरनौबत' हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते?
15. शिवाजी महाराजांच्या मृत्यू कधी झाला?
16. शिवाजी महाराजांनी कोणत्या मोगल सरदाराला पराभूत केले?
17. शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली लुट कधी केली?
18. पुरंदरचा तह शिवाजी महाराजांनी कोणत्या मोगल सरदारासोबत केला?
19. शिवाजी महाराजांच्या काळात 'पेढावे' (Peshwa) हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते?
20. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर करण्याची कोणती शिकवण दिली?
एकूण गुण: / 20
Very very nice एक चांगला उपक्रम
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏
Very very nice एक चांगला उपक्रम
उत्तर द्याहटवा