सूचना: प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळजीपूर्वक निवडा.
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला?
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय होते?
3. डॉ. आंबेडकरांचा जन्म कोठे झाला?
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला?
5. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
6. 'मूकनायक' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
7. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
8. डॉ. आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला?
9. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला?
10. 'वेटिंग फॉर अ व्हिसा' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
11. डॉ. आंबेडकरांनी शिक्षण कोणत्या देशातून घेतले?
12. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय होते?
13. डॉ. आंबेडकरांनी कोणत्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली?
14. डॉ. आंबेडकरांच्या पत्नीचे नाव काय होते?
15. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन कधी झाले?
एकूण गुण: / 15
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian comआणि www.vijayjob.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in