३ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १९३९: दुसरे महायुद्ध - फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
* १९४७: भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
* १९५१: सीबीएस वाहिनीवर सर्च फॉर टुमॉरो या पहिल्या दूरचित्रवाणी मालिकेचे प्रक्षेपण झाले.
जन्म:
* १९०५: कार्ल डेव्हिड अँडरसन - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते.
* १९४९: जोस पेकरमन - आर्जेन्टिना फुटबॉल खेळाडू.
* १९५१: अशोक गेहलोत - भारतीय राजकारणी, राजस्थानचे मुख्यमंत्री.
* १९५९: उमा भारती - भारतीय राजकारणी.
* १९६५: चार्ली शीन - अमेरिकन अभिनेता.
मृत्यू:
* १६५८: ऑलिव्हर क्रॉमवेल - इंग्लंडचा लॉर्ड प्रोटेक्टर.
* १९६२: ई. ई. कमिंग्ज - अमेरिकन कवी.
* १९९१: फ्रँक कॅप्रा - इटालियन-अमेरिकन चित्र
पट दिग्दर्शक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in