२६ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १८२०: ईश्वरचंद्र विद्यासागर, भारतीय समाजसुधारक.
* १८७०: क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
* १८९४: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर, भारतीय गांधीवादी तत्त्वचिंतक.
* १८९७: पोप पॉल सहावा.
* १९२३: देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
* १९३१: विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
* १७६३: जॉन बायरन, इंग्लिश कवी.
* १९०२: लेव्ही स्ट्रॉस, अमेरिकन उद्योगपती.
* १९५२: जॉर्ज सांतायाना, स्पॅनिश तत्त्वज्ञानी.
इतर महत्वाच्या घटना:
* १९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in