११ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे:
जन्म:
* १८८१: विल्यम बोईंग, अमेरिकन विमान अभियंता.
* १९०२: जयप्रकाश नारायण, भारतीय राजकारणी.
* १९१६: नानाजी देशमुख, भारतीय सामाजिक कार्यकर्ते.
* १९४२: अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.
* १९९३: हार्दिक पंड्या, भारतीय क्रिकेट खेळाडू.
इतर महत्त्वाच्या घटना:
* १८५२: ऑस्ट्रेलियातील सर्वात जुने विद्यापीठ, सिडनी विद्यापीठ सुरू झाले.
* १९६८: नासाने अपोलो ७ हे अपोलो मोहीमेंतर्गत मानवाला अंतराळात नेणारे पहिले यान प्रक्षेपित केले.
* २००२: अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांना शांततेचा नोबेल पुरस्का
र जाहीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in