*बदली बाबत महत्वाचे:*जिल्हांतर्गत बदली बाबत* *प्रोफाईल अपडेटसाठी*
*शेवटचे दोन दिवस*
*अजूनही ज्यांनी प्रोफाईल अपडेट केलेले नाही त्यांनी आज करून घ्यावे*
सर्व तारखा काळजीपूर्वक भराव्यात.
काही प्रश्न वैयक्तिक आले आहेत..
सर्वांच्या माहितीसाठी
✍️ *नजर चुकीने एखादी तारीख चुकीची सबमिट झाले असेल तर*
मा.गटशिक्षणाधिकारी यांना आपले प्रोफाईल रिजेक्ट करण्याचा विनंती अर्ज लगेच द्यावा. प्रोफाईल रिजेक्ट केलेवर आपणांस पुन्हा प्रोफाईल अपडेट करता येते.
✍️ पदोन्नती अथवा समायोन. बदलनीने सध्याच्या शाळेत हजर झालेल्या शिक्षकांनी व नवनियुक्त शिक्षकांनी...
*LastTransfer category - NA लिहावे.*
व
*Last Transfer type- NA लिहावे*
✍️ जे शिक्षक जिल्हातंर्गत बदलीने जुन २०२४ अथवा त्यापूर्वी सध्याच्या शाळेत हजर झाले असतील तर त्यांनी
*LastTransfer category - कोणत्या संवर्गातून बदली झाली आहे ते लिहावे.*
व
*Last Transfer type- Intra District लिहावे*
✍️ जे शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आलेनंतर ते अजूनही या जिल्ह्यात मिळालेल्या पहिल्याच शाळेत असतील तर..
त्यांनी
*Last Transfer type- Inter District लिहावे*
✍️ आताच्या शाळेच्या पूर्वीची काम केलेली शाळा दुर्गम क्षेत्रात असेल तर..
*Current Area joining date- सध्याच्या शाळेतील लिहावी.*
व
ज्यांनी दुर्गम क्षेत्रात कामच केलेले नाही त्यांनी..
*Current Area joining date- सध्याच्या जिल्ह्यातील हजर तारीख लिहावी.*
✍️ *सर्वसाधारण क्षेत्रातील एकूण सलग सेवा १० वर्षे पूर्ण व सध्याच्या शाळेत सेवा ५ वर्षे पूर्ण या दोन्ही अटी पूर्ण असलेले शिक्षकच बदलीपात्र होतात.*
टीप- सर्व माहिती काळजीपूर्वक चेक करून स्वतःच्या जबाबदारीवर अपडेट करावी. शासन नियमांचा अभ्यास करून माहिती भरावी.
*माहिती अपडेट केलेनंतर सेव करून सबमिट करावे.*
🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in