जन्म-मृत्यू १३ मे दिनविशेष खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८५७: रोनाल्ड रॉस - ब्रिटीश डॉक्टर, हिवतापाच्या जंतूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ.
* १९०५: फक्रुद्दीन अली अहमद - भारताचे ५वे राष्ट्रपती.
* १९२१: भालचंद्र पेंढारकर - मराठी अभिनेते.
* १९८३: झुलन गोस्वामी - भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९५६: श्री श्री रविशंकर - भारतीय आध्यात्मिक गुरू.
मृत्यू:
* १९२२: पांडुरंग दामोदर गुणे - प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक.
* १९६०: अनंत सदाशिव अळतेकर - प्राच्यविद्यापंडित.
* २००१: आर. के. नारायण - भारतीय लेखक.
* २०२२: शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नाह्यान - संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) २रे अध्यक्ष.
महत्त्वाच्या घटना:
* १९१३: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
* १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
* १९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
* १९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले.
महत्त्वाचे दिवस:
* जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in