क्रिकेटमध्ये दोन प्रकारचे विश्वचषक खेळले जातात. एकदिवसीय विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक. दोन्ही विश्वचषकांचे विजेते खालीलप्रमाणे:
एकदिवसीय विश्वचषक विजेते:
* १९७५: वेस्ट इंडिज
* १९७९: वेस्ट इंडिज
* १९८३: भारत
* १९८७: ऑस्ट्रेलिया
* १९९२: पाकिस्तान
* १९९६: श्रीलंका
* १९९९: ऑस्ट्रेलिया
* २००३: ऑस्ट्रेलिया
* २००७: ऑस्ट्रेलिया
* २०११: भारत
* २०१५: ऑस्ट्रेलिया
* २०१९: इंग्लंड
* २०२३: ऑस्ट्रेलिया
टी-२० विश्वचषक विजेते:
* २००७: भारत
* २००९: पाकिस्तान
* २०१०: इंग्लंड
* २०१२: वेस्ट इंडिज
* २०१४: श्रीलंका
* २०१६: वेस्ट इंडिज
* २०२१: ऑस्ट्रेलिया
* २०२२: इंग्लंड
* २०२४: भारत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in