मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, १३ मार्च, २०२५

५ एप्रिल दिनविशेष

 ५ एप्रिल दिनविशेष

महत्त्वाच्या घटना:

  • १६६३: छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर लाल महालात छापा टाकला.
  • १९१९: सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे एस.एस. लॉयल्टी हे पहिले भारतीय मालकीचे जहाज मुंबईहून लंडनकडे रवाना झाले.
  • १९३०: महात्मा गांधींनी दांडी यात्रेची सांगता केली.
  • १९५७: केरळमध्ये साम्यवादी सरकारची स्थापना झाली.
  • १९७९: मुंबईतील पहिले नौदल संग्रहालय जनतेसाठी खुले झाले.
  • २०००: दूरदर्शनच्या डी.डी. १० वाहिनीचे ‘सह्याद्री’ असे नामकरण झाले.

जन्म:

  • १८५६: कृष्णवर्णीय अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन.
  • १९०८: भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम.
  • १९०९: जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली.
  • १९१६: अमेरिकन चित्रपट अभिनेता ग्रेगरी पेक.

मृत्यू:

  • १९२२: समाजसुधारक पंडिता रमाबाई.
  • १९४०: समाजसेवक सी.एफ. अँड्र्यूज (दीनबंधू अँड्र्यूज).
  • १९९३: अभिनेत्री दिव्या भारती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट