६ एप्रिल दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
- १८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
- १९१९:
1 महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली - १९३०: महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा मोडला.
- १९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला.
- १९८०: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी इराणशी असलेले अमेरिकेचे संबंध तोडले.
- १९८४: शीख अतिरेक्यांनी भारतीय विमान इंडियन एअरलाईन्स एअरबस ३०० चे अपहरण केले.
- २००९: इटलीतील ला’अक्विला येथे झालेल्या ६.३ रिश्टर क्षमतेच्या भूकंपामध्ये २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
- १८९०: जिगर मुरादाबादी - उर्दू कवी.
- १९१७: हणमंत नरहर जोशी - मराठी कवी, लेखक.
- १९२८: जेम्स वॉटसन - अमेरिकन रेणू जीवशास्त्रज्ञ आणि जननशास्त्रज्ञ.
- १९२९: क्रिस्टोस सार्टझेटाकीस - ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती.
- १९३१: सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री.
- १९४९: हॉर्स्ट लुडविग स्टॉर्मर - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक.
- १९५६: मुदस्सर नजर - पाकिस्तानी क्रिकेटपटू.
- १९९२: आयझॅक असिमोव्ह - रशियन-अमेरिकन लेखक.
जन्म:
मृत्यू:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in