५ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू:
महत्त्वाच्या घटना:
* १९६२: नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले.
* १९६५: भारत-पाकिस्तान युद्ध - पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिकांचा वेष घालून घुसखोरी केल्यामुळे युद्ध सुरू झाले.
* २०१९: जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन. जम्मू आणि काश्मीर व लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले.
* २०२०: राम मंदिर, अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले.
जन्म:
* १८९०: दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
* १९३०: नील आर्मस्ट्राँग, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव.
* १९६९: वेंकटेश प्रसाद, जलदगती गोलंदाज.
* १९७४: काजोल, भारतीय अभिनेत्री.
* १९८७: जेनेलिया डिसोझा, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
* २०००: लाला अमरनाथ, भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य.
* २००१: ज्योत्स्ना भोळे, संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री.
* १९९२: अच्युतराव पटवर्धन, स्वातंत्र्यसैनिक.
* १९८४: रिचर्ड बर्टन, अभिनेता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in