४ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू:
महत्त्वाच्या घटना:
* १९१४: पहिले महायुद्ध - जर्मनीने बेल्जियमविरुद्ध युद्ध पुकारले.
* १९४६: कोलकत्यात वांशिक दंगल उसळली.
* १९४७: जपानमध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
* १९६०: आफ्रिकेतील देश बर्किना फासोला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
* १९६४: व्हिएतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हिएतनामवर हल्ला केला.
जन्म:
* १५२१: पोप अर्बन सातवा.
* १७९२: पर्सी शेली, इंग्लिश कवी.
* १८०५: विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
* १८३५: जॉन व्हेन, इंग्लिश गणितज्ञ.
* १९२९: किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
* १९३१: नरेन ताम्हाणे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९४०: अब्दुर्रहमान वहीद, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू:
* १०६०: हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
* १३०६: वेंकेस्लॉस तिसरा, बोहेमियाचा राजा.
* १५७८: सेबास्टियाव पहिला, पोर्तुगालचा राजा.
* १९१९: डेव्हिड ग्रेगरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
* १९५७: वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
* १९६७: पीटर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in