3 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* 1886: कार्ल बेन्झने जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
* 1890: आयडाहो अमेरिकेचे 43 वे राज्य बनले.
* 1850: 'कोहिनूर' हिरा इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात बसवला गेला.
* 1855: भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
* 1938: मॅलार्ड हे वाफेचे इंजिन ताशी 202 किलोमीटर वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाने वेगाचा विक्रम आजही अबाधित आहे.
* 2006: एक्स.पी.14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
* 2001: सुधीर फडके यांना राज्य सरकारचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर.
* 2000: आय.एन.एस. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता मिळाली.
जन्म:
* 1980: हरभजनसिंग, भारतीय क्रिकेटपटू.
* 1976: हेन्री ओलोंगा, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू.
* 1973: हिमेश रेशमिया, भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक.
* 1961: मिलिंद गुणाजी, भारतीय अभिनेते.
* 1953: ग्रॅहम गूच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
* 1951: सर रिचर्ड हॅडली, न्यूझीलंडचा क्रिकेटपटू.
* 1926: सुनीता देशपांडे, लेखिका व स्वातंत्र्यसैनिक, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी.
* 1924: सेलप्पन रामनाथन, सिंगापूरचे 6 वे राष्ट्राध्यक्ष.
* 1914: दत्तात्रय गणेश गोडसे, इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार.
* 1912: श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट.
* 1909: भाऊसाहेब तारकुंडे, कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
* 1886: गुरुदेव रानडे, आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत.
मृत्यू:
* 1992: दत्तात्रय गणेश गोडसे, इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार.
* 2004: भाऊसाहेब तारकुंडे, कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
* 1957: गुरुदेव रानडे, आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत.
* 1977: श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट.
* 2009: सुनीता देशपांडे, लेखिका व स्वातंत्र्यसैनिक, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏