28 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
* १८६६: विनी रीम - यांना वयाच्या 18 व्या वर्षी अमेरिकेच्या सरकारकडून अब्राहम लिंकनच्या पुतळ्यासाठी कमिशन प्राप्त करणारी पहिली आणि सर्वात तरुण महिला कलाकार बनली.
* १९३४: काँग्रेस राष्ट्रीय पक्ष - पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी स्थापना केली.
* १९६०: फोक्सवॅगन कायदा अंमलात आला.
* १९७६: चीन - देशाच्या तांग्शान प्रांतात रिश्टर ७.८ ते ८.२ तीव्रतेचा भूकंप. २,४२,७६९ लोकांचे निधन तर १,६४,८५१ जखमी झाले.
* १९७९: चौधरी चरणसिंग - यांची भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी निवड.
जन्म:
* १८८०: गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
* १९१३: वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
* १९३८: पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
* १९४७: शरद यादव, खासदार.
* १९४९: व्यंकय्या नायडू, भाजप नेते.
* १९६१: कल्पना चावला, अंतराळवीर.
मृत्यू:
* १९६३: डॉ. राजेन्द्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती.
* १९३६: कमला नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.
* २००२: कृष्णकांत, भारताचे १० वे उपराष्ट्रपती.
* १९२६: गोविंद त्र्यंबक दरेकर, स्वातंत्र्यशाहीर.
* १५७२: उदयसिंग II
, मेवाड देशाचे राजा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏