27 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १८५७: १८५७ चा उठाव - ५८ क्रांतिकारकांनी ८ दिवस ब्रिटिश सैन्याच्या विरोधात लढा दिला.
* १८६६: पहिली कायमस्वरूपी ट्रान्साटलांटिक टेलिग्राफ केबल यशस्वीरित्या पूर्ण झाली.
* १९४०: बग्स बनी - ए जंगली हेअर या ऍनिमेटेड चित्रपटातून पहिल्यांदा प्रकाशित झाले.
* १९४९: डी हॅविललँड कॉमेट - या पहिल्या प्रवासी जेट विमानचे पहिले उड्डाण.
* १९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.
* १९९०: बेलारूस - देशाने स्वातंत्र्य घोषित केले.
* १९९७: एम. करुणा निधी - यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.
* १९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
* २००१: महाराष्ट्र - सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी.
* २०१२: ऑलिम्पिक - लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
* २०१५: पंजाब - पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.
जन्म:
* १७६१: मराठा साम्राज्य - थोरले माधवराव हे ४थे पेशवे बनले.
* १९१०: वामनराव कृष्णाजी तथा वा कृ. चोरघडे – साहित्यिक (लघुकथा, लोककथा, बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद), विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक.
* १९११: पांडुरंग सुखात्मे - भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ - पद्म भूषण.
* १९१३: स्वामी शांतानंद सरस्वती – ज्योतिर्मठाचे शंकराचार्य.
* १९१७: जगदीश चंद्र माथूर – नाटककार व लेखक.
* १९४३: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक.
* १९५४: जी. एस. बाली - भारतीय वकील आणि राजकारणी.
* १९६०: उद्धव ठाकरे - महाराष्ट्राचे २०वे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख.
* १९६७: राहुल बोस - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक.
* १९६७: असिफ बसरा - भारतीय चित्रपट अभिनेते.
* १९६८: धनराज पिल्ले – हॉकी पटू.
* १९७३: शॉन पोलॉक – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू.
* १९८३: सॉकर वेल्हो - भारतीय फुटबॉल खेळाडू.
* १९९०: क्रिती सॅनन - भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
* १९५६: प. वि. मावळणकर - पहिले लोकसभा अध्यक्ष.
* १९९२: अमजद खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक.
* २००२: कृष्णकांत - भारताचे १० वे उपराष्ट्रपती.
* २०१५: ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे ११वे राष्ट्रपती - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण.
* २०२१: कल्याण सिंह, भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
* २०२२: पंडित सुख राम - राजकारणी, खासदार आणि मंत्री.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏