23 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १८४०: कॅनडाचे प्रांत एकीकरण कायद्याने तयार केले गेले.
* १९८३: एअर कॅनडा फ्लाइट १४३ हे विमान इंधन संपल्यामुळे गिम्ली, मॅनिटोबा येथे सुरक्षितपणे उतरले.
* २०००: सिडनी, ऑस्ट्रेलियात झालेल्या २०व्या जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक मिळाले.
जन्म:
* १८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगवद्गीतेचे भाष्यकार.
* १८९७: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
* १९०१: डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते.
* १९६५: सौद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअझीझ अल सौद, सौदी अरेबियाचे राजकुमार.
मृत्यू:
* १८६४: अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
* १८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष.
* १९५१: फिलिप पेटेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष.
* २०१२: सॅली राईड, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि अंतराळवीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏