18 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* 1830: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
* 1815: नेपोलियन - यांचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव.
* 1981: जनावरांमधे आढळणाऱ्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
* 1979: दुसरी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन चर्चा (SALT II) - अमेरिका आणि सोव्हिएत युनियन देशांनी स्वाक्षरी केली.
* 1956: रँग्लर र.
जन्म:
* 1987: प्रितेश ठाकूर - भारतीय समाजकारक
* 1980: हरभजन सिंग - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
* 1976: हेन्री ओलोंगा - झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू
* 1971: ज्युलियन असांज - विकीलीक्सचे संस्थापक
* 1918: नेल्सन मंडेला तथा 'मदीबा' – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते.
* 1927: 'गझलसम्राट' मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक
* 1935: जयेन्द्र सरस्वती – 69 वे शंकराचार्य
* 1950: व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांचा जन्म.
* 1971: भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेता सुखविंदर सिंग यांचा जन्म.
* 1972: सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू:
* अण्णा भाऊ साठे, प्रसिद्ध मराठी साहित्यिक.
* रंगा राव - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते.
* दत्तात्रय गणेश गोडसे - इतिहासकार, नाटककार व कलादिग्दर्शक.
* श्रीपाद गोविंद नेवरेकर - मराठी रंगभूमीवरील गायक-नट.
* भाऊसाहेब तारकुंडे - कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏