महत्त्वाच्या घटना:
* 1980: ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रगीत बनले.
* 1979: वॉकमन - सोनी कंपनीने हा म्युझिक प्लेअर प्रकाशित केला.
* 1972: गे प्राइड मोर्चा - पहिला मोर्चा इंग्लंडमध्ये झाला.
* 1991: वॉर्सा करार - अधिकृतपणे संपुष्टात आला.
* 2004: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
* 1995: जॅक शिराक - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
* 1990: समलैंगिकता - जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
* 1983: लेबानन देशातून सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
जन्म:
* 1881: विल्यम बोईंग, अमेरिकन विमान अभियंता.
* 1896: लियाकत अली खान, पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान.
* 1919: ग. दि. माडगूळकर, मराठी कवी.
* 1945: बी. एस. येडियुरप्पा, भारतीय राजकारणी.
* 1950: जेनेझ ड्रनोव्हसेक, स्लोव्हेनिया देशाचे 2रे अध्यक्ष.
* 1966: कुसय हुसेन, सद्दाम हुसेन यांचा मुलगा.
मृत्यू:
* 1895: गोपाळ गणेश आगरकर, थोर समाजसुधारक.
* 1928: गोपबंधु दास, भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी.
* 1965: मोतीलाल, अभिनेते.
* 1996: बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3रे सरसंघचालक.
* 2004: इंदुमती पारीख, सामाजिक कार्यकर्त्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏