१७ मार्च हा दिवस अनेक ऐतिहासिक घटनांनी परिपूर्ण आहे. या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे:
महत्त्वाच्या घटना:
* १२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
* १५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
* १९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
* १९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
* १९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
जन्म:
* १८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.
* १९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म.
* १९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म.
* १९२७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म.
* १९७५: भारतीय अभिनेता, गायक पुनीथ राजकुमार यांचा जन्म.
* १९७९: अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म.
* १९६२: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर - कल्पना चावला.
* १९१०: समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार - अनुताई वाघ.
* १८८१: स्विस फिजियोलॉजिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार - वॉल्टर रुडॉल्फ हेस.
* १८७३: युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला - मार्गारेट बॉन्डफिल्ड.
* १८३४: इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (निधन: ६ मार्च १९००).
मृत्यू:
* १२१०: आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
* १७८२: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचे निधन.
* १८८२: आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन.
* १९१०: समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन.
* १९३७: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचे निधन.
* १९५६: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्यूरी यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏