blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल

 *आनंदाची बातमी ! इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2024 निकाल 27 मे रोजी जाहीर होणार !निकाल येथे पहा सर्वात आधी*

 *अधिकृत घोषणा करण्यात आली*

 *परिपत्रक निर्गमित*

 *अधिकृत वेबसाईट*


⏩ *आपला निकाल सर्वात आधी पहा*

https://mahresult.nic.in/ 


 http://sscresult.mkcl.org


 https://sscresult.mahahsscboard.in


 https://results.digilocker.gov.in

 https://results.targetpublications.org


 https://www.tv9marathi.com


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,

मुख्याध्यापक मार्गदर्शिका..

जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांना  आवश्यक असणारे नियम अथवा  करावयाची कामे कोणकोणत्या आहेत ची माहिती खालील लिंक वरून मुख्याध्यापक मार्गदर्शिका डाउनलोड करा


 https://drive.google.com/file/d/1KDcKw1W5lFrlrAmZAiyViugI6H7RsSTd/view?usp=drivesdk

इयत्ता १ ली ते ८ वी करित्ता विषयावर तासिका विभागणीबाबत

 







इयत्ता १ ली ते ८ वी करित्ता विषयावर तासिका विभागणीबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. सदर परिपत्रकातील तासिका विभागणीत अंशतः बदल करण्यात येत आहे. सदर परिपत्रक सन २०१७-१८ च्या द्वितीय सत्रापासून लागू करण्यात येत आहे.


१) इयत्ता १ ली ते इयता १० वी एका आववड्यातील अध्ययन कालावधी ४५ तासिका ऐवजी ४८ तासिका राहील. २) एका वर्गाचा आठवडयाचा एकूण कार्यकाल पूर्वी २६.४५ मि.होता. प्रस्तावित परिपत्रकानुसार सदर


कार्यकाल २७.१० मि. होईल त्यामुळे एकूण कार्यकालात २५ मिनिटांची वाढ होईल. ३) दिनांक २८ एप्रिल, २०१७ च्या परिपत्रकाप्रमाणेच सोमवार ते गुरूवार ८ तासिका असतील. पहिली तासिका ४० मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची राहील व प्रत्येक दिवशीचा परिपाठ १०


मिनिटांचा राहोल, ४) सुधारीत परिपत्रकानुसार शुक्रवारी ८ तासिका ऐवजी ९ तासिका घेण्यात याव्यात व पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिकां ३० मिनिटांची राहील.


५) शनिवारी ५ तासिकांऐवजी ७ तासिका घेण्यात याव्यात. पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक. तासिका ३० मिनिटांची राहील.


६) सुधारीत वेळापत्रकात शुक्रवार व शनिवारच्या तासिका हया कला आणि, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात. 



खालील लिंक वरून डाऊनलोड करा 

https://drive.google.com/file/d/1KD8ayWI1aEDQ-0-JjnzEGGZPJJ3biBfG/view?usp=drivesdk

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.