मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखलस्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे. 


1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट  :- 1908


बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.


2) नाशिक कट  :- 1910

वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.


3) दिल्ली कट  :- 1912

रासबिहारी बोस.


4) लाहोर कट  :- 1915

विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.


5) काकोरी कट  :- 1925

सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.


6) मीरत/मेरठ कट। :- 1928

मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.


7) लाहोर कट  :- 1928

भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.


8) चितगाव कट :- 1930

सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा

 
NET EXAM 2024

 NET exam फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ मिळालेले असून 

ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी दिनांक 15 मे 2024 अखेर फॉर्म भरावा..

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे 

https://ugcnet.nta.ac.in/

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.