blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे दिवस

मानवी जीवनामधील आरोग्याशी काही संबंधित महत्त्वाचे दिवस 

खालील प्रमाणे




०४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस


२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस


17 १९ एप्रिल : जागतिक यकृत दिवस


२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस


17 ०८ मे : जागतिक थैलेसीमिया दिन


१६ मे : राष्ट्रीय डेंग्यू दिवस


१७ मे : जागतिक उच्च रक्तदाब दिन


• १० जून : जागतिक नेत्रदान दिन


AB १४ जून : जागतिक रक्तदाता दिन


०८ जुन : जागतिक ब्रेन ट्युमर


दिवस


17 २८ जुलै : जागतिक हिपॅटायटीस दिवस


- १२ सप्टेंबर : जागतिक ओरल हेल्थ दिवस


17 २१ सप्टेंबर : जागतिक अल्झाइमर दिवस


२८ सप्टेंबर : जागतिक रेबीज दिवस


२९ सप्टेंबर : जागतिक हृदय दिन


२४ ऑक्टोबर : जागतिक पोलिओ


दिवस


• ०७ नोव्हेंबर : राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन


 १२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस


१४ नोव्हेंबर : जागतिक मधुमेह दिवस


२७ नोव्हेंबर : राष्ट्रीय अवयवदान

दिन


 ०१ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस


'मूत्रपिंड दिवस (मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी)

भारतीय राज्यघटना

  

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना असून या राज्यघटनेसाठी जगातील इतर देशांच्या राज्यघटनेतील काही महत्वपूर्ण बाबींचा  समावेश भारतीय राज्यघटनेत केला आहे ...


 संसदीय शासन पद्धती - इंग्लंड


 मार्गदर्शक तत्वे - आयर्लंड


मूलभूत हक्क अमेरिका


न्यायमंडळाचे स्वातंत्र्य - अमेरिका


 न्यायालय पुनर्विलोकन - अमेरिका


 कायद्याचे अधिराज्य - इंग्लंड


 सामूहिक जबाबदारीची तत्वे इग्लंड


 कायदा निर्मिती - इंग्लंड


लोकसभेचे सभापती पद इंग्लंड


 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन - ऑस्ट्रेलिया


11. संघराज्य पद्धत - कॅनडा


12. शेष अधिकार - कॅनडा

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.