blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

महाराष्ट्र जिल्हे व त्यांची टोपणनावे

 महाराष्ट्र जिल्हे व त्यांची टोपणनावे


 मुंबई .....

भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी, भारताचे प्रथम क्रमांक चे औद्योगिक शहर सात बेटांचे शहर 



अहमदनगर......

साखर कारखान्यांचा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा


अमरावती.....

 देवी रुक्मिणी दमयंतीचा जिल्हा


उस्मानाबाद ...... धाराशिव

श्री भवानी मातेचा जिल्हा


औरंगाबाद......संभाजीनगर

 मराठवाडयाची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्यांचा जिल्हा


कोल्हापूर .....

गुळाचा जिल्हा कुस्तीगीरांचा जिल्हा


गडचिरोली.....

 जंगलांचा जिल्हा

गोंदिया....

तलावांचा जिल्हा भाताचे कोठार


चंद्रपूर......

गोंड राजांचा जिल्हा


जळगाव......

 केळीच्या बागा, कापसाचे शेत अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार

नागपूर ........

संत्र्यांचा जिल्हा


 नांदेड ....

संस्कृत कवींचा जिल्हा


नाशिक.....

द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग

नंदुरबार.....

आदिवासींचा जिल्हा


पुणे.....

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेरघर 

बीड.....

ऊसतोड कामगारांचा जिल्हा, जुन्या मराठी कवींचा जिल्हा

बुलढाणा....

महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ 

भंडारा.....

 तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार

यवतमाळ.....

पांढरे सोने पिकविणारा जिल्हा

रत्नागिरी......

 देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा 

सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा 


रायगड.....

जलदुर्ग आणि डोंगरी जिल्हा जिल्हा, तांदळाचे कोठार

सातारा.....

शुरांचा जिल्हा, कुंतल देश,पवन उर्जा जिल्हा 

सोलापूर...... 

ज्वारीचे कोठार


परभणी.....

 ज्वारीचे कोठार

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 19

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा...

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.