blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

FLASH IS IMPORTANT

 खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे नक्की पहा शेअर करा आनंदी राहा 🙏🙏🙏



स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 11 गणित

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा 🙏🙏🙏

खेळ आणि खेळाडू

 क्रिकेट : सर डॉन ब्रॅडमन, चॅपेल ब्रदर्स, अॅलन बॉर्डर, बॉबी सिम्पसन, डेनिस लिली, •स्टीव वॉ, मार्क वॉ, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रेथ (ऑस्ट्रेलिया); ग्लेज टर्नर, मार्टीन क्रो, रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड); सर गारफिल्ड सोबर्स, रोहन कन्हाय, क्लाईव्ह लॉईड, हि रीचर्डस्, मायकेल होल्डींग, माल्कम मार्शल, गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, ब्रायन लारा, कर्टनी वॉल्श, कार्ल हुपर (वेस्ट इंडिज); अॅलन नॉट, इयान बोधम डेविड गावर, माईक गॅटींग, ग्रॅहम गुच (इंग्लंड), जावेद मियाँदाद, झहीर अब्बास वासिम अक्रम, इम्रान खान, वकार युनूस, शोएब अख्तर (पाकिस्तान); सनथ जयसूर्या, मुरलीधरन, चामंडा वास, अरविंद डिसील्वा, अर्जुना रणतुंगा (श्रीलंका)

. भारतीय खेळाडू :- गुंडाप्पा विश्वनाथ, सुनील गावसकर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, बिशनसिंग बेदी, के. श्रीकांत, मन्सूर अलीखान पतौडी, सय्यद किरमाणी, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, सौरव गांगुली, लाला अमरनाथ, विजय मर्चंट, महम्मद अझरूद्दीन, किरण मोरे, वीरेंद्र सेहवाग, राहूल द्रविड, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे 

हॉकी :- पुरुष पॉल लिटयेन्स, रॉन स्टीन (हॉलंड): अख्तर रसुल (पाकिस्तान), रिचर्ड चार्ल्सवर्थ (ऑस्ट्रेलिया), जुआन ॲमट, जेमी अरबॉस (स्पेन).


भारतीय खेळाडू :- ध्यानचंद, अशोककुमार, व्ही जे फिलिप्स, मोहम्मद शाहीद, एम. सोमय्या, धनराज पिल्ले, शकील अहमद, पृथ्वीपालसिंग, रमनदीप सिंग, प्रभुज्योत सिंग बास्केटबॉल :- करीम अब्दुल जाबर, आर्टिस गिल्मोर, विल्ट चेम्बरलेन, मॅजिक जॉन्सन (अमेरिका): हनुमानसिंग, सज्जनसिंग, सुमन शर्मा, सुरेंद्रकुमार, ओम प्रकाश (भारत).माईक टायसन, मायकेल स्किन्स, जो लुईस, महंमद अली, टिम विदरस्पून

 बॉक्सिंग: (अमेरिका): ट्रेवर बर्बिक (कॅनडा): ह्योफिलो स्टीवन्सन, अॅडोल्फो होर्टा (क्युवा). भारतीय खेळाडू :- गोपाल देवांग, मेहताबसिंग, बी. एस. थापा, बक्षीससिंग, जयपालसिंह, फूटबॉल :- पेले, बॅटिस्टा (ब्राझील) दिएगो मॅरेडोना (अर्जेंटिना) पॉल ब्रेटनर (जर्मनी).


 पापूलो रॉक्सी (इटली); चूनी गोस्वामी, बायचुंग भूतिया, सुब्रोतो भट्टाचार्य (भारत).

. बुद्धिबळ :- पुरुष गॅरी कॉस्पारॉव, अनातोलि कार्पोव, बोरिस स्पास्की (रशिया) बॉबी फिशर (अमेरिका).


महिला :- माया चिबुर्दानिझे नोना ग्राविंदाविली (रशिया) 

भारतीय खेळाडू : पुरुष विश्वनाथ आनंद, दिव्येंदु बरूआ, राजा रविशेखर, प्रवीण ठिपसे, जयंत गोखले, मन्युअर एरॉन, अभिजित कुंटे महिला विजयालक्ष्मी सुब्बरामन, अनुपमा अभ्यंकर, जयश्री खाडिलकर, रोहिणी खाडिलकर, भाग्यश्री ठिपसे, कोनेरू हम्पी, आर. आरती, नीशा मोहोता 

 जलतरण :- पुरुष : जेम्स मॉटगॉमरी, अम्ब्रोज गेन्ज मार्क स्पिट्झ, मॅट बिऑन्डि,


ग्रेग लुंगासीन (अमेरिका): मायकेल ग्रास (जर्मनी): व्हिक्टर डेविस (कॅनडा). महिला : कॉर्नलिया एन्डर क्रिस्टीन ओटो (जर्मनी) ट्रेसी कॉल्किन्स, जॅनेट इन्हान्स (अमेरिका) यांग वेन्यी (चीन),


भारतीय खेळाडू : पुरुष: खजानसिंग, तारानाथ शेनॉय, मिहिर सेन


महिला : अनिता सुद, बुला चौधरी, आरती साहा (गुप्ता), स्मिता देसाई, आरती प्रधान



लॉन टेनिस : पुरुष बिऑन बोर्ग, स्टीफन एडबर्ग मेंटस् विलंडर (स्वीडन) जिमी कॉनर्स, जॉन मॅकेनो, इव्हान लेन्डल (अमेरिका); बोरिस बेकर, मायकेल स्टीश (जर्मनी), पीट सॅम्प्रास, आंद्रे आगासी (अमेरिका) पॅट्रिक रॅफ्टर, लेटन हेविट (ऑस्ट्रेलिया) महिला : मार्टिना नवरातिलोवा, पाम श्रायवर, मोनिका सेलेस, खिस एव्हर्ट (अमेरिका). आरांता संचेझ (स्पेन), स्टेफी ग्राफ (जर्मनी), मार्टिना हिंगीस (स्वित्झर्लंड) व्हिनस विल्यमस्, सेरेना विल्यमम्, लिंडसे डेव्हनपोर्ट, जेनिफर कॅप्रिआती (अमेरिका)

 भारतीय खेळाडू :- पुरुष : विजय अमृतराज, आनंद अमृतराज, रमेश कृष्णन, लिएंडर पेस, महेश भूपती, गौरव नाटेकर, झिशान अली, आसिफ इस्माईल, सानिया मिर्झा


 बॅडमिंटन :- भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद, अमी घिया, अपर्णा पोपट, राजीव बग्गा


बिलीयडर्स :- भारतीय खेळाडू :- गीत सेठी, मायकेल फरेरा, सुभाष अगरवाल, मनोज कोठारी, अशोक शांडिल्य, विल्सन जोन्स यासिन मर्चंट, ओम आगरवाल ११. नेमबाजी - भारतीय खेळाडूः सोमा दत्त, अशोक पंडित, मोहिंदरलाल, डॉ. करणसिंग,

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.