लेबल
- Moral story (9)
- चालू घडामोडी current knowledge (68)
- जनरल नॉलेज (84)
- दिनविशेष (188)
- परीक्षा exam (31)
- प्रेरणादायी लेख (67)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (108)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (33)
- शासन निर्णय gr (47)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (114)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (74)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप imp (21)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (31)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट लहान गट (58)
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे --
मी माझ्या कुटुंबियांच्या मदतीने अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. यामध्ये चिंच नारळ, लिंबू , चिकू, जांभूळ, पपई, पेरू , शेवगा , डाळिंब, आवला, रामफळ, सीताफल, केली, काजू, अशोका, लिंब, जास्वंद, मोगरा, जाईजुई, पारिजातक, सदाफुली, झेंडू, कशीदा, झेनिया, कोरपड, चाफा, गुलाब, गवती चहा, तुळस, उम्बर, साग, कढीपत्ता, पानफुटी, चंदन,ईडलिंबू, आंबा, असे अनेक प्रकारची फुलझाडे फळ झाडे, औषधी वनस्पती आहेत. यांचा आम्ही सर्वजन मनसोक्त आनंद घेत आहे. तसेच इतर लोकाना ही त्याचा फायदा होत आहे. शुद्ध हवा, थंडगार सावली , मधुर फळे, सुंदर मनमोहक फुले यांचा आस्वाद ही सर्व झाडे निस्वार्थीपने आम्हाला देत आहेत. तसेच अनेक प्रकारचे पक्षी या झाडांच्या आश्रयाला घरटी बांधून भयमुक्त वातावरण मध्ये चिवचिवाट करत आहेत. अशा या झाडांच्या निस्वार्थी आणि आपल्याकडे जे आहे ते इतराना भरभरून देण्याच्या वृत्तीचा आदर्श घेऊन आपले जीवन निस्वार्थीपने जगले पाहिजे असे मला वाटते..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज
- मुख्यपृष्ठ
- गणितीय महत्वाची सूत्रे
- म्हणी व त्याचे अर्थ
- जनरल नॉलेज
- इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- विरामचिन्हे
- विलोमपद भाषेची गंमत
- समूहदर्शक शब्द
- एकाच शब्दाचे अनेक अर्थ
- शब्दसमूहा बद्दल एक शब्द
- Proverbs म्हणी
- भारत राज्य आणि राजधानी
- एकवचन अनेकवचन
- महान भारतीयांची समाधी स्थळे *
- Months महिने
- प्राणी आणि त्यांचा निवारा
- प्राणी व त्यांची पिल्लू
- वाक्यप्रचार
- लिंग ,लिंग प्रकार
- नद्या आणि काठावरील शहरे
- अष्टविनायक
- देश आणि राष्ट्रीय खेळ
- मार्ग आणि मार्गावरील घाटांची नावे
- नृत्यप्रकार आणि सबंधित राज्य
- सीमारेषाची नावे
- धर्मग्रंथ आणि संस्थापक
- सरोवरे आणि राज्ये
- प्रसिद्ध घोषणा
- महाराष्ट्र राज्याची प्रतीके
- जोडशब्द
- शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ
- वाद्यांचे प्रकार
- मूलभूत हक्क आणि कर्तव्य
- जिल्हा निर्मिती आणि विभाजन
- यमक जुळणारे शब्द
- खेळ आणि खेळाडू
- दिनविशेष
- संक्षिप्त रूपे abbreviation
- प्राणी पक्षी यांची पिल्ले /animal birds bebies
- भारतीय वास्तुशिल्प
- भारतीय अभयारण्ये
- जगातील प्रमुख धर्म आणि धर्मग्रंथ
- महाराष्ट्रतील जिल्हे आणि टोपण नावे
- भारतातील थंड हवेची ठिकाणे
- Singular Plural
- भारतातील नवीन राज्यपालाचे नियुक्ती 2023
- मराठी इंग्रजी सुविचार
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
- रोगाचे नाव व रोग होण्याचे ठिकाण
- महाराष्ट्रातील वस्तुसंग्राहलये
- भारताचे पंतप्रधान
- राष्ट्रीय प्रतीके भारत bharat India
- भारतातील विविध क्रांती
- महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपणनावे
- महाराष्ट्रातील पहिले गाव नंबर 1
- वैज्ञानिक उपकरणे....
- जगातील काही प्रमुख सीमारेषा
- जागतिक संघटना व त्यांची मुख्यालय
- वैज्ञानिक संस्था व संज्ञा यांची माहिती
- विभाज्यतेच्या कसोट्या
- संक्षिप्त रूपे
- महत्वाची बंदरे
- प्रसिद्ध घाट
- Singular-Plural एकवचन अनेकवचन
- राष्ट्रीय उद्याने आणि राज्य
- भारत सरकार 2024 केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटपाची संपूर्ण यादी
लोकप्रिय पोस्ट
-
विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात. क्रमांक ...
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ संदभांत कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे शासन पत्रान्वये खालील लिंक वर जाऊन अर्ज करावेत.. ...
-
Loading…
-
मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद | २० प्रश्नांची चाचणी मुख्य कार्यकारी अधिकारी – जिल्हा परिषद (CEO-ZP) आधारित २० प्रश्न...
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा: म्हणी (२० प्रश्न) इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा: म्हणी (२० ...
-
सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा निकाल जाहीर झाला असून इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना आपले मार्क खालील विषयावरून पाहता येणार आहेत ...
-
NEP 2020 आणि शालेय शिक्षण - टेस्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षण - चाचणी उत्तर तपासा योग्य उत्तरे: ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏