मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

नातेसंबंध जोडा Connect relationship


      *नातेसंबंध जोडा*

====================

_🎖️एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.. रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला.. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता.. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.. परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले आजची वेळ संपली आहे, उद्या या.. मी त्याला विनंती केली की, आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.._


_🎖️क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत.. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.."_


_🎖️माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, "चल आता उद्या परत येऊ.." मी त्याला थांबवले व म्हणालो, मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.._


_🎖️क्लार्कने आपली पिशवी उचलली व चालू लागला.. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो.. तो कॅन्टीनमध्ये गेला त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.._


_🎖️मी त्याच्या समोरच्या बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो.. मी म्हणालो, "तुम्हाला तर खूप काम आहे तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय, मी तर मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो.. कित्येक आयएएस,आयपीएस व आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.." नंतर मी त्याला म्हणालो की तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का? तो हो म्हणाला.. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.._


_🎖️मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, "तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.." त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पूढे चालू ठेवले.._ 

_मी त्याला म्हणालो, "तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात.. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात.. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप महत्वपूर्ण व्यक्ती आहात की, एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाहीत !!"_

_तो मला म्हणाला, "तुम्ही असं कसं म्हणू शकता?"_


_🎖️मी म्हणालो, " तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.. बघा, तुम्हाला कोणी मित्रही नाहीत.. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात.. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता.. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.. बाहेर गावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात.. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,"सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा म्हणून.. अरे जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.. *आपापसातील संबंध वाढविण्यासाठी तुम्हाला ही संधी उपलब्ध झाली आहे..* पण तुमचं दुर्दैव हे की, याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात.. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.. पण तुम्हाला चांगली संधी आली होती, कुणावर तरी उपकार करण्याची.. ती संधी तुम्ही घालवलीत !!"_ 


_🎖️मी म्हणालो, "तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल, पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.."_ 

_काय करणार पैशांचं? तुमच्या रूक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.._


_🎖️माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला.. तो म्हणाला, "साहेब, आपण खरं बोलताहेत, खरोखरच मी एकटा आहे.. बायको भांडण करून माहेरी गेलीय.. मुलांनाही मी आवडत नाही.. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही.. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो.. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही.. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?_


_🎖️मी त्याला शांतपणे सांगितलं, "लोकांशी चांगले संबंध ठेवा.. कोणाला मदत करता येत असेल तर करा.. बघा इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे.. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय.. त्याच्यासाठी धडपडतोय.. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाहीत !!"_

_तो उठला व म्हणाला, "या माझ्या खिडकीसमोर.. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.." त्याने आमचे काम केले.. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.._


_😌मधे कित्येक वर्षे गेली ....._ 


_🎖️अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला..._ 

_साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय, "काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात.. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की,_ *_पैशांऐवजी नातेसंबंध जोडा.."_* 

      

_हां हां ,चौधरी साहेब, आठवलं, "बोला, कसे आहात तुम्ही?”_


_🎖️खुश होऊन तो म्हणाला, "साहेब त्यादिवशी आपण निघून गेलात, मग मी खूप विचार केला.. मला जाणवलं की, खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो.. दुसऱ्याच दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो.. ती तयारच नव्हती.. ती जेवायला बसली होती, तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो मला पण खाऊ घालशील का?"_

_ती चकित झाली, रडायला लागली.. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली.. मुले पण आली !!_


_🎖️साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत.. नाती जोडतो.._

_साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला.. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं !!_ 


_🎖️पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे.. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला.. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही !!_ 


_🎖️तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो.. मला वाटलं नव्हतं की, त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधांला इतके महत्त्व प्राप्त होईल !!_


_🎖️मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही.. नियमांवर तर मशीन चालतात !!_

                        _____ ❤️_____


                  *_हार्टफुलनेस मेडिटेशन.._*

            🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

चंद्रयान 3 प्रश्नमंजुषा Chandrayaan 3 mahaquiz

 




India is now on the moon!" said the Hon’ble PM, Shri Narendra Modi, while congratulating the ISRO Team and the 140 crore heartbeats of the Nation.

"भारत अब चाँद पर है" माननीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने इसरो टीम और 140 करोड़ देशवासियों को बधाई संदेश देते हुए कहा।





On August 23, 2023, the world witnessed the momentous occasion of Chandrayaan 3's flawless moon landing, making India the first nation to do so close to the moon's south pole.

23 अगस्त, 2023 को, दुनिया ने चंद्रयान-3 की चंद्रमा पर सफल लैंडिंग का महत्वपूर्ण क्षण देखा, जिसके बाद भारत अब चंद्रमा के दक्षिणी ध्रुव के इतने करीब पहुंचने वाला पहला देश बन गया है।

The success of Chandrayaan 3's landing is a testament to the extraordinary dedication and unwavering determination of the Indian Space Research Organisation (ISRO) and its team.

चंद्रयान-3 की सफल लैंडिंग, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो) और उसकी टीम के असाधारण समर्पण और अटूट दृढ़ संकल्प का प्रमाण है।


Indian Space Research Organisation (ISRO), in collaboration with MyGov, invites the citizens to participate in the Chandrayaan 3 mahaquiz honoring India's amazing space exploration journey, to explore the wonders of the moon, and to demonstrate our love of science and discovery.

माईगव भारत की इस अद्भुत अंतरिक्ष यात्रा, चंद्रमा की सतह पर खोज और विज्ञान एवं खोज के प्रति हमारे प्रेम को प्रदर्शित करने के सम्मान में चंद्रयान-3 क्विज़ में भाग लेने के लिए देशवासियों को आमंत्रित करता है।

To participate in the Chandrayaan 3 mahaquiz, the candidates need to create an individual account on MyGov. All participants will receive a participation certificate that can be downloaded, and the winners of the quiz will be rewarded with cash prizes.

चंद्रयान-3 क्विज़ में भाग लेने के लिए, प्रतिभागियों को माईगव पर अपना एक अकाउंट बनाना होगा। सभी प्रतिभागियों को एक भागीदारी प्रमाणपत्र प्राप्त होगा जिसे डाउनलोड किया जा सकता है, और क्विज़ के विजेताओं को नकद पुरस्कार से पुरस्कृत किया जाएगा।


Together, Let's embrace India’s journey of Chandrapath!!!

आइए जनभागीदारी के साथ भारत की चंद्रमा तक की इस यात्रा की उपलब्धि का जश्न मनाएं!!! 

The Top best performer will be awarded cash prize of ₹ 1,00,000/- (One lakh rupees only).

प्रथम विजेता प्रतिभागी को ₹ 1,00,000/- (एक लाख रुपये) के नकद पुरस्कार से सम्मानित किया जाएगा।

The second-best performer will be awarded with a cash prize of ₹ 75,000/- (Seventy-Five thousand rupees only).

द्वितीय विजेता प्रतिभागी को ₹ 75,000/- की नकद राशि से सम्मानित किया जाएगा।

The third best performer will be awarded with a cash prize of ₹ 50,000/- (fifty thousand rupees only).

तृतीय विजेता प्रतिभागी को ₹ 50,000/- के नकद पुरस्कार से सम्मानित किया जाएगा।

The next hundred (100) best performers will be awarded consolation prizes of ₹ 2,000/- (Two thousand rupees only) each.

अगले 100 सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वालों में से प्रत्येक को ₹ 2,000/- के सांत्वना पुरस्कार से सम्मानित किया जाएगा।

The next two hundred (200) best performers will be awarded consolation prizes of ₹ 1,000/- (One thousand rupees only) each.

अगले 200 सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने वालों में से प्रत्येक को ₹ 1,000/- (केवल एक हजार रुपये) के सांत्वना पुरस्कार से सम्मानित किया जाएगा। 

any participant if their participation or association of any participant detrimental to the quiz. The participation shall be void if the received information is illegible, incomplete, damaged, false or erroneous.

यदि किसी प्रतिभागी की भागीदारी या उससे जुड़ना क्विज़ के लिए हानिकारक है तो इसरो और माईगव के पास किसी भी प्रतिभागी की भागीदारी को अयोग्य घोषित करने या अस्वीकार करने के सभी अधिकार सुरक्षित हैं। यदि प्राप्त जानकारी अस्पष्ट, अधूरी, क्षतिग्रस्त, झूठी या गलत है तो भागीदारी अमान्य होगी।

ISRO and MyGov Employees and their associated agencies or employees directly or indirectly connected with the hosting of the quiz, are not eligible to participate in the quiz. This ineligibility also applies to their immediate family members.

क्विज़ की मेजबानी से प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप से जुड़े इसरो और माईगव कर्मचारी और उनकी संबद्ध एजेंसियां या कर्मचारी क्विज़ में भाग लेने के लिए पात्र नहीं हैं। यह अपात्रता उनके निकटतम परिवार के सदस्यों पर भी लागू होती है

ISRO’s and/or MyGov’s decision on the Quiz shall be final and binding and no correspondence will be entertained regarding the same.

क्विज़ पर इसरो और/या माईगव का निर्णय अंतिम और बाध्यकारी होगा और इसके संबंध में किसी भी पत्राचार पर विचार नहीं किया जाएगा।

By entering the Quiz, the participant accepts and agrees to the mentioned Terms and Conditions.

क्विज़ में प्रवेश करके, प्रतिभागी उल्लिखित नियमों और शर्तों को स्वीकार करता है और उनसे सहमत होता है।

Participants need to check regularly on the website for the updates.

प्रतिभागियों को अपडेट के लिए वेबसाइट पर नियमित रूप से जांच करनी होगी।

After successful completion, an automated SMS and email as the case may be will be delivered within 24 hours or so to user’s mobile or email for downloading the certificate.

सफल समापन के बाद, प्रमाणपत्र डाउनलोड करने के लिए उपयोगकर्ता के मोबाइल या ईमेल पर, जैसा भी मामला हो, एक स्वचालित एसएमएस और ईमेल 24 घंटे के भीतर भेज दिया जाएगा।



प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇


https://isroquiz.mygov.in/



NASA ची मंगळ मोहीम

मंगळ ग्रहावर जायचेय..??‼️*


*NASA या अमेरिकन स्पेस एजन्सी च्या मंगळ मोहिमेत आपणही सहभागी होऊ शकता...*


*NASA च्या भविष्यातील मंगळ मोहिमेविषयी जनजागृती व्हावी यासाठी NASA तर्फे मोफत बोर्डिंग पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत...*

*खालील लिंक वर जाऊन आपणही आपले नाव नोंदवू शकता...*


सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

कृतज्ञता

 *कृतज्ञता*


       कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा .आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख,अडचणी नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय . आपण तर साधारण मनुष्य आहोत.सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. *कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं.* मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. *आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका.फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे.* जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं, *सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.* 

      ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला अजूनही नोकरी नाही.ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाही. तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, 

तरीही त्यांचेजीवन विसंवादात आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्‍ये वापरलेला बेड, तुम्‍ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले, त्याच पावसाने दुसऱ्याचे शेत उध्वस्त केले.कारण तुमच्याकडे जे काही आहे  ती फक्त *"ईश्वरी कृपा"* आहे. तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे.म्हणुनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी *कृतज्ञ*  रहा. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे. 

दुसऱ्यांबद्दल वाईट बोलुन त्यांचे दुर्गुण सांगून,आपला चांगुलपणा आणि कर्तृत्व कधीच सिद्ध होत नसते.*

      वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात, त्या नक्कीच संपतात. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याच नाव आहे, आत्मविश्वास.


 *जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.* 

     समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून*...*

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

PAT टेस्ट लिंक मार्क भरणे मुदतवाढ

 

 

*पायाभूत चाचणीचे गुण आँनलाईन चँटबाँटवर भरण्यासाठी 25सप्टेंबर पर्येंत मुदत वाढली**👆



खालील लिंक वर जाऊन पीएटी टेस्टचे मार्क भरावेत


17 ऑगस्ट 2023 ते 19 ऑगस्ट 2023 दरम्यान घेण्यात आलेल्या बेसलाइन परीक्षेतील गुण भरण्यासाठी कृपया खालील सूचनांचे अनुसरण करा.


1. Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप  डाउनलोड करा आणि नोंदणी करा (link: https://bit.ly/Switftchat) 


2. नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा (link: https://bit.ly/PAT-MH)


3. बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा (user manual: https://bit.ly/PATManual)


4. दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.


5. दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात. 



🙏🙏

लोकप्रिय पोस्ट