मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

महात्मा गांधी imp books

 -----------------------------------------------

 *महात्मा गांधीजी वरील महत्वाच्या पुस्तकांची यादी:* 

-----------------------------------------------

1.     महात्मा गांधींचे जीवन चरित्र – कृष्ण कृपलानी अनुवाद उमाकांत ठोंबरे, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली.


2.     कथा स्वातंत्र्याची – कुमार केतकर , बालभारती प्रकाशन, पुणे


3.     अज्ञात गांधी -नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. अनुवाद - सुरेशचंद्र वारघडे, समकालीन प्रकाशन, मुंबई


4.     आपले बापू (माया बदनोरे)


5.     गंगेमध्ये गगन वितळले (अंबरीश मिश्र), राजहंस प्रकाशन, पुणे


6.     Gandhi-An Illustrated Biography (प्रमोद कपूर)


7.     गांधी आणि अली बंधू : एका मैत्रीचे चरित्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - राखहरी चॅटर्जी; मराठी अनुवादक - ?)


8.     गांधी आणि आंबेडकर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - एलिनाॅर झेलियट; मराठी अनुवाद - ?)


9.     गांधी आणि आंबेडकर (गं.बा. सरदार)


10.  गांधी : गीता (प्रा. डॉ. विश्वास पाटील)


11.  गांधी- नलिनी पंडित


12.  गांधीजी आणि त्यांचे टीकाकार -सुरेश द्वादशीवार, साधना प्रकाशन, पुणे


13.  गांधी उद्यासाठी (५० लेखांचा संग्रह, संपादक दिलीप कुलकर्णी)


14.  गांधी - जसे पाहिले जाणिले विनोबांनी (विनोबा भावे)


15.  गांधीजींचे असामान्य नेतृत्व


16.  गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत


17.  गांधीजींच्या आठवणी (शांतिकुमार मोरारजी, स्वामी आनंद; मराठी अनुवाद - अंबरीश मिश्र)


18.  गांधीजी होते म्हणून (बाळ पोतदार)


19.  गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे)


20.  गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)


21.  गांधी पर्व (दोन खंड, गोविंद तळवलकर)


22.  गांधी : प्रथम त्यांस पाहता (मूळ थॉमस वेबर, मराठी अनुवाद सुजाता गोडबोले)


23.  गांधी भारतात येण्यापूर्वी (अनुवादित, मूळ लेखक - रामचंद्र गुहा; अनुवादक - शारदा साठे),मॅजेस्तिक प्रकाशन


24.  गांधी-विचार (ठाकुरदास बंग)

25.  गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)


26.  चले जाव आंदोलन (बा.बा. राजेघोरपडे)


27.  डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडी "महात्मा : लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी"


28.  द डेथ ॲन्ड आफ्टरलाईफ ऑफ महात्मा गांधी (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)


29.  दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (वि.स. खांडेकर)


30.  बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाध्याय, मराठी अनुवाद - शोभा भागवत)


31.  बापू-माझी आई (मूळ मनुबहेन गांधी, मराठी अनुवाद - ना.गो. जोशी)


32.  बापूंच्या सहवासात (संपादक - अरुण शेवते)


33.  मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.


34.  प्यारेलाल आणि सुशीला नायर यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)


35.  महात्मा आणि मुसलमान (यशवंत गोपाळ भावे)


36.  महात्मा गांधी आणि आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय" (नामदेव कांबळे)


37.  महात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष (अनुवादित, मूळ इंग्रजी Great Soul Mahatma Gandhi and His Struggle with India, लेखक - जोसेफ लेलिव्हेल्ड , मराठी अनुवाद - मुक्ता देशपांडे)


38.  महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना (नरेंद्र चपळगावकर)


39.  महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक - यशवंत सुमंत), साधना प्रकाशन, पुणे


40.  महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक - लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून रिचर्ड ॲटनबरो याने 'गांधी' सिनेमा बनवला..


41.  "मोहनदास" (राजमोहन गांधी (इंग्लिश पुस्तक); मराठी अनुवाद: मुक्ता शिरीष देशपांडे)


42.  लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)


43.  विधायक कार्यक्रम


44.  शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)


45.  सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)


46.  सूर्यासमोर काजवा : गांधीहत्येचा इतिहास (चुनीभाई वैद्य)


47.  नथुरामायण – य. दि. फडके, अक्षर प्रकाशन, मुंबई


48.  गांधीहत्येचे राजकारण: आर.एस.एस. आणि नथुराम गोडसे- राम पुण्ययानी/विवेक कोरडे, सेज मराठी प्रकाशन


49.  खादी: गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक-पीटर गोंसाल्विस, सेज मराठी प्रकाशन


50.  आरएसएस, शालेय पाठ्यपुस्तके आणि महात्मा गांधींची हत्या -आदित्य मुखर्जी , मृदुला मुखर्जी, सुचेता महाजन- सेज मराठी प्रकाशन


51.  गांधी आणि अली बंधू: एका मैत्रीची चरित्र- राखहरि चटर्जी,सेज मराठी प्रकाशन


52.  अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. रघुनाथ माशेलकर)


53.  असा झाला पुणे करार (प्रभाकर ओव्हाळ; प्राजक्त प्रकाशन)


54.  अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले)


55.  गांधी नव्याने समजून घेताना, (गांधीवरील विविध लेख संग्रह), हरिती प्रकाशन, पुणे


56.  गांधी : पराभूत राजकारणी, विजयी महात्मा, (डॉ. रावसाहेब कसबे), लोकवाङ्मय गृह, पुणे


57.  गांधी का मरत नाही- चंद्रकांत वानखडे, मनोविकास प्रकाशन, पुणे


58.  गांधीजीविषयी गांधी: जीवन आणि कार्य- संपादन: किशोर बेडकिहाळ, खंड-१, साधना प्रकाशन, पुणे.


59.गांधीजीविषयी गांधीविचार समकालीन चर्चाविश्व, संपादन: अशोक चौसळकर, खंड-२, साधना प्रकाशन, पुणे.


60. गांधीजीविषयी गांधी: खुर्द आणि बुद्रुक, संपादन: रमेश ओझा, खंड-३, साधना प्रकाशन, पुणे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

 *संकलन* : हरिती बुक गॅलरी, लातूर

संपर्क: राहुल- 73855 21336

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

वडिलांची जागा


*वडिलांची जागा कोणालाही घेता येत नाही.*


*👉🏻 म्हणूनच वडिलांच्या रागाला सहन करायला शिका,तरच तुम्ही लायक व्हाल.*


 

*•》》 कोण्या बाहेरच्यांचे ऐकून घेण्यापेक्षा वडिल जे सांगतील ते शांतपणे ऐका.*


*•》》 वडिलांच्या समोर आवाज वाढवून बोलू नका.*


*•》》 वडिलांचा आदर करा. त्यामुळे तुमची मुलं तुमचा आदर करतील.*


*•》》 वडिलांचा सन्मान करा, यातच तुमचे भले होणार.*


*•》》 वडिलांचे म्हणणे ऐका,तुम्ही नक्कीच खुश रहाल.* 


*•》》 वडिलांच्या समोर तुमची नजर झुकवून बोला.*


*•》》 वडील म्हणजे एक पुस्तक आहेत ज्यामध्ये अनुभव लिहिले जातात.* 


*•》》 वडिलांचे अश्रू तूमच्या समोर वाहू देऊ नका.*


*वडील म्हणजे आपल्या जीवनात एक असं व्यक्तिमत्त्व आहे की ते कोणत्याही मापात मोजता येणार नाही. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण बाप तो बापच असतो.*


*आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. पण बाप त्या स्वर्गाचे दरवाजे असतो.*

*विचार करा हे दरवाजेच उघडले नाहीत तर स्वर्गात प्रवेश कसा मिळवाल.* 

*बाप मग तो शिक्षित असो वा अडाणी, ज्याला उन्हातान्हात सुद्धा मुलांच्या जीवनाचे कल्याण करण्याची काळजी असते. तुम्ही स्थिरस्थावर झाल्याशिवाय बापाला चैन पडत नाही.*


*बाप असो वा वडील. तो रागीट असो वा व्यसनी पण आपल्या मुलांना प्रेम करण्यात तो कधीच  कमी पडत नाही.*


*रागावलेला बाप शांत झाला की त्याचा जीव मुलाला पाहण्यासाठी कासावीस होतो. हे बाप झाल्याशिवाय कळतच नाही.*


*लक्षात ठेवा सूर्य आगीचा गोळा आहे, धगधगता अग्नी आहे. पण मावळला की सर्वत्र अंधार आहे.*


*म्हणूनच म्हणतो, बाप बाप असतो. आई सारखंच बापाची जागा सुद्धा कोणालाही घेता येत नाही. मन दडपून मुलांना सुखात ठेवण्यासाठी वरून आनंदित आणि हृदय पिळवटून रडणारा बाप कोणालाही कळणार नाही.*


*ज्याने बापाचे काळीज दुखावले तो आयुष्यात कधीच हसत नाही.*


*आणि ज्याने बापाला आयुष्यभर आदराने वागवले तो आयुष्याला दोष देत कधी रडणार नाही.*


 

 *_आपले वडिलांना मान सन्मान देऊन बघा. आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही.

🙏🙏🙏👍👍👍

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

NISHTHA FLN trainning

 इ .1 ली ते 5 वी या वर्गांना शिकवणा-या 100% शिक्षकांना NISHTHA FLN 3.0 ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबत




   इ .1 ली ते 5 वी ला शिकवणा-या 100% शिक्षकांनी NISHTHA 3.0 प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांना अध्यापन करणा-या सर्व शिक्षकांना नोंदणी करून व ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करावे


*नोंदणीबाबत मार्गदर्शक व्हिडिओ*

https://youtu.be/LFmHsU-n 

अधिक माहिती लिंक वरती क्लिक करा

https://drive.google.com/file/d/17XpG6lOSDhE5QE-_MQBMWoZvqkt8jopP/view?usp=drivesdkClick करा 


 link https://drive.google.com/file/d/17XpG6lOSDhE5QE-_MQBMWoZvqkt8jopP/view?usp=drivesdkCorse link click kara 

NISHTHA || Maharashtra


English

Course 5

https://diksha.gov.in/search/Library/1?key=3134640158938071041727&selectedTab=all


Course 6

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640193155727361416&selectedTab=all


Course 7

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640208555868161449&selectedTab=all


Course 8

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640224990330881752&selectedTab=all


Hindi 

Course 5

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640237690961921774&selectedTab=all


Course 6

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640253750231041477&selectedTab=all


Course 7

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640270816051201799&selectedTab=all


Course 8

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640290135162881510&selectedTab=all


Urdu

Course 5

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640305684070401828&selectedTab=all


Course 6

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640331430297601852&selectedTab=all


Course 7

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640352182845441885&selectedTab=all


Course 8

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_3134640372845199361535&selectedTab=all


Marathi

Course 5

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346471778070528011908&selectedTab=all


Course 6

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346476892178841612533&selectedTab=all


Course 7

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346481141556019212036&selectedTab=all


Course 8

https://diksha.gov.in/search/Library/1?key=do_31346486781485056012709&selectedTab=all 

Cousre 9

https://diksha.gov.in/explore-course/course/do_3134851225768837121325 

Cousre 10 

https://diksha.gov.in/explore-course/course/do_3134851422855577601360





                

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

समाधी स्थळे.. ग्रेट person of india

 *समाधी स्थळे यादी*

१) मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे

२) लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि.

बुलढाणा

३) शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी

कर्नाटक

४) संभाजीराजे भोसले - कणकगिरी जि. कोप्पल

कर्नाटक

५) राजमाता जिजाऊ आऊसाहेब - पाचाड जि.

रायगड

६) छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि.

रायगड

७) बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे

८) कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे

९) जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे

१०) शिवा काशिद - पन्हाळगड जि. कोल्हापूर

११) बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर

१२) फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर

१३) मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे

१४) तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि.

रायगड

१५) प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि.

कोल्हापूर

१६) बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा

१७) बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.

सांगली 

१८) मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी

१९) छत्रपती शंभूराजे - वढू बुद्रुक जि. पुणे

२०) हंबीरराव मोहिते - तळबीड ता. कराड जि.

सातारा

२१) छत्रपती सभाजीराजे वडू बुद्रुक जि पुणे 

२२) कवी कलश - वढू बुद्रुक जि. पुणे

२३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि.

पुणे

२४) संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा

२५) धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि.

कोल्हापूर

२६) बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग कर्नाटक

२७) रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर

२८) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि.

पुणे

२९) परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि.

सातारा

३०) महाराणी ताराराणी भोसले - संगम माहुली जि.

सातारा

३१) लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग

३२) छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि.

सातारा

३३) छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि.

कोल्हापूर

३४) पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर

जि. पुणे

३५) पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण

मध्यप्रदेश

३६) चिमाजी अप्पा पेशवे - शनिवारवाडा जि. पुणे

३७) पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे

३८) पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे

३९) कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड

४०) रघुजी भोसले - नागपूर जि. नागपूर

४१) संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि.

सिंधुदुर्ग

४२) जानोजी भोसले - नागपूर जि. नागपूर

४३) फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर

४४) जोत्याजी केसरकर - पूनाळ ता. पन्हाळा जि.

कोल्हापूर

४५) नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक

४६) त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा गुजरात

४६) त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा गुजरात

४७) पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात

४८) दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा गुजरात

४९) यशवंतराव पवार - धार जि. धार मध्यप्रदेश

५०) तुकोजीराव पवार - देवास मध्यप्रदेश

५१) जिवाजीराव पवार - देवास मध्यप्रदेश

५२) मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड

मध्यप्रदेश

५३) महाराणी अहिल्याबाई होळकर - महेश्वर

मध्यप्रदेश

५४) राणोजी शिंदे - उज्जैन मध्यप्रदेश

५५) महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे

५६) आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग

५७) नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि.

पुणे

५८) सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले

जि. अहमदनगर

५९) महाराणी सईबाई भोसले - गुंजवणी नदी ता. भोर

जि. सातारा 

६०) महाराणी येसूबाई भोसले - संगम माहुली जि.

सातारा

६१) महाराणी राजसबाई भोसले - पन्हाळगड जि.

कोल्हापूर

६२) भवानीबाई (येसूबाई कन्या) - पाटण जि.

सातारा

६३) शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड

६४) रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि.

कोल्हापूर

६५) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे

६६) दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे

६७) सूर्याजी काकडे - किल्ले साल्हेर जि. नाशिक

६८) गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे

६९) हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली जि. रायगड

७०) मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड

७१) अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड

७२) म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी

७३) राणोजी घोरपडे - नागपूर

७४) रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा

७५) शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि.

पुणे

७६) संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड जि. पुणे

७७) खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे

७८) उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे

७९) उदाजी चव्हाण - अपेशवेणदूर जि. उस्मानाबाद

८०) नाना फडणवीस - नानाचा वाडा पुणे

८१) रामशास्त्री प्रभू - माहुली संगम जि. सातारा

८२) छत्रपती अप्पासाहेब - माहुली संगम जि. सातारा

८३) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा पुणे

८४) रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर

८५) सवाई माधवराव  - शनिवारवाडा पुणे

८६) सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि रायगड 

८७)  महात्मा गांधी -  राजघाट

८८) डॉ.बाबासाहेब आंबेडकर  चैत्यभूमी दादर

८९) यशवंतराव चव्हाण -प्रीतीसंगम कराड

९०) राजीव गांधी -वीरभूमी

 ९१)सरदार वल्लभ पटेल -  

९२) स्वामी विवेकानंद  - बेलूर 

९३) इंदिरा गांधी -शक्ती स्थळ

९४)  पंडित नेहरू- शांतीवन

९५) चरण सिंग -किसान घाट

९६) लालबहादूर शास्त्री -विजय घाट

९७) मुरारजी देसाई -अभय घाट

९८) ग्यानी झेलसिंग -एकता स्थळ

९९) जगजीवनराम-  समतास्थळ






लोकप्रिय पोस्ट