लेबल
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (198)
- दिनविशेष (188)
- TET Test (167)
- महान व्यक्ती (special person) (119)
- चालू घडामोडी current knowledge (102)
- विशेष प्रश्नमंजुषा (92)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (91)
- जनरल नॉलेज (87)
- प्रेरणादायी लेख (76)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट लहान गट (74)
- परीक्षा exam (59)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (55)
- शासन निर्णय gr (51)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (51)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (31)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- NMMS test (22)
- स्कॉलरशिप imp (22)
- सामान्य ज्ञान टेस्ट (20)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- बोधकथा (14)
- Moral story (9)
- शिक्षक दिन भाषण (4)
महत्वाच्या लिंक IMP
- PAT पायाभूत परीक्षा मार्क भरा 2024
- नवोदय विद्यालय परीक्षा 2025
- आनंददायी अभ्यासक्रम
- Zp Satara सन 2024 -25सुट्टीचे परिपत्रक
- अर्जित रजा अर्ज
- भारत सरकार 2024 केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटपाची संपूर्ण यादी
- CCRT tranning2024-25
- Flag code /ध्वज संहिता 2006
- बहिस्थ परीक्षा अर्ज 2022
- Teacher transfer portal 2022
- NISHTHA FLN 3.0
- वाचन अभियान 100 दिवस
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- शालार्थ salary slip
- शिक्षक बदली नियमावली 2022
- MDM शालेय पोषण आहार
- स्वाध्याय उपक्रम
- शिकू आनंदे उपक्रम
- स्पर्धा परीक्षा लिंक
- शालेय शिक्षण लिंक IMP
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- महाकरियर पोर्टल
- माझे मूल माझी जबाबदारी
- "हर घर तिरंगा
- COVID 19 लस प्रमाणपत्र
- सुगम दुर्गम शाळा 2021 सातारा zp
- मत्ता व दायित्व विवरण प्रपत्रे
- सेवा हमी कायदा शिक्षण
- शाळा सुगम दुर्गम यादी
- सेतू अभ्यासक्रम
- आनंददायी अभ्यासक्रम 2022
- नवोदय परीक्षा निकाल 2022
- गटविमा प्रस्ताव
- वयानुरूप दाखल करणे
- RIMC EXAM राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश परीक्षा
- विद्यांजली योजना 2.0
- आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सातारा
- महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
- आंतरजिल्हा बदली zp शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य
- Udies code satara सातारा
- माता पालक गट निर्मिती लिंक
- NMMS EXAM 2022-23
- पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिकशिष्यवृत्ती परीक्षा2023
- समूह अपघात विमा 2023
- निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022- 23
- Student portal आधार mismatch
- UDIES प्लस विद्यार्थी माहिती
- स्वाध्याय उपक्रम
- महाराष्ट्राचे राज्यगीत
- शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व पाचवी यांचे उत्तर सूची 2023
- आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2
- संकलित मूल्यमापन सत्र परीक्षा 2 प्रश्नपत्रिका
- UDIES
- कुटुंब सर्वेक्षण फॉर्म
- राष्ट्रीय दिनदर्शिका
- सूत्रसंचालन गॅदरिंग
- आधार कार्ड /पॅन कार्ड लिंक
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका
- CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023
- जीवन कौशल्ये शिक्षण
- शाळा सिद्धी
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नावनोंदणी करणेबाबत.
- सातारा जिल्हा परिषद सन 2023-24 सुट्ट्यांची यादी
- केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
- सेवा पुस्तक तपासणी सूची
- पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानाचा उपयोग
- नवोदय विद्यालय परीक्षा 2023
- इयत्ता पहिलीसाठी प्रवेश वयोमर्यादा 2023-24
- सेतू अभ्यासक्रम 2023
- वेतन वाढ 2023
- प्रशस्त ॲप PRASHAST APP
- चित्रकला स्पर्धा परीक्षा 2023
- PAT पायाभूत चाचणी 2023
- मा. शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज
- आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सातारा 2023
- परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI
- NMMS result 2023-24
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
- मेडिकल बिल आता शालार्थ सिस्टीम मधून
- मतदान card...search and download
शनिवार, ४ नोव्हेंबर, २०२३
गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३
मानस जोडा connect people
*माणसं जोडणं म्हणजे काय ?*
*माणसं जोडणं म्हणजे*,
समोरच्याला "आहे" तसा स्वीकारणं.
आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
*माणसं जोडणं म्हणजे*,
ऐकण्याची कला शिकणं.
फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
*माणसं जोडणं म्हणजे*,
माणसांवर "शिक्के" न मारणं.
समोरचा अधिक महत्त्वाचा -
हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
*माणसं जोडणं म्हणजे*,
कौतुकाची एकही संधी न सोडणं,
तक्रार मात्र जपून करणं...
*माणसं जोडणं म्हणजे*,
प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं.
रागाचंही रुपांतर प्रेमात करता येणं...
*माणसं जोडणं म्हणजे*,
इतरांना माफ करता करता
स्वतःच मन साफ करणं..
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे,
*माणसं जोडणं म्हणजे*,
इतरांमधला *विठ्ठल* पाहत पाहत
स्वतःमधल्या *विठ्ठलाला* प्रकट करणं..!!
रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
*डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जन्मदिन*
जन्म - १५ ऑक्टोबर १९३१ (रामेश्वरम)
स्मृती - २७ जुलै २०१५ (शिलॉंग,मेघालय)
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते. मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते आणि देशातील युवकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शास्त्रज्ञ, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून त्यांनी या दोन गोष्टींसाठी त्यांनी आपले जीवन वेचले. २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपतीपदाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या संभाळून डॉ.कलाम यांनी त्या पदावर आपल्या चमकदार कामगिरीची मोहर उमटविली. साधी राहणी आणि ऋजू स्वभावामुळे ‘जनतेचे राष्ट्रपती’ म्हणून ते लोकप्रिय ठरले. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
अब्दुल कलाम यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डाव्यांचा अपवाद वगळता, डॉ.कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी एकमताने शिफारस करण्यात आली होती. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉरलॉजीमधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉ.कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले. वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत १९९८ मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ.कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ.कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत. राष्ट्रपति पदावर विराजमान झाल्यावर डॉ.कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा, असे ते सांगत. ते उत्तम वीणावादक होते. डॉ.कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. राष्ट्रपति पदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.कलाम विविध संस्थांमध्ये व्याख्याने देत असत.
🙏🙏
शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०२३
वाई मॅरेथॉन 2023
*बहुप्रतिक्षित वाई मॅरेथॉन २६ नोव्हेंबर २०२३ ला, रजिस्ट्रेशनला उदंड प्रतिसाद*
ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या वाई शहरात टिम वाई स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या मार्फत वाई हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे.
दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वाई हाफ मॅरेथॉनची सुरवात द्रविड हायस्कुल वाई येथुन होईल. दरम्यान महागणपती वाई , मराठी विश्वकोष कार्यालय, नाना फडणवीस वाडा , कृष्णा घाट मेणवली, धोम धरण जलाशय, पांडवगड, कमळगड अशा ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंचे दर्शन घडवित हिरव्यागार निसर्गरम्य परीसरात सकाळचे कोवळे ऊन अंगावर स्पर्शित धावण्याचा आनंद अविस्मरणीय असेल.
विविध गटात विभागलेल्या या मॅरेथॉन कडे केवळ स्पर्धा म्हणून न बघता उदयाच्या तंदुरूस्तीसाठी आजची सुरवात समजा.
मग वाट कसली पाहता खाली दिलेल्या लिंकवर आजच आपली नोंदणी करा आणी गरवारे वाई हाफ मॅरेथॉनचे भाग बना.
https://www.townscript.com/v2/e/wai-half-marathon-2023-222130/booking/tickets
👍👍👍👍👍👍👍👍
बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३
पालकमंत्री 2023 महाराष्ट्र
महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. 2023...
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात. क्रमांक ...
-
सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे 👇👇 कार्यक्रम पत्रिका: आगतम् स्वागतम् सुस्वागतम्..... 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पू...
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. नॉलेज ऑफ पावर या ब्लॉगद्वारे दररोज स्पर्धा परीक्षा टेस्ट सामान्य ज्...
-
परीक्षेला येणारे हमखास प्रश्न. 🙏🙏 Loading…