मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५

 समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ प्रसिद्धी निवेदनाबाबत,


 



Website www.mscepune.in अधिक माहितीसाठी संकेतस्थळावर भेट द्या



महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८२/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने माहे डिसेंबर २०२५ मध्ये केले आहे.


परीक्षेसाठी अभ्यासक्रम...


अभियोग्यता. तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता. आकलन, वगौकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ.

भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व

कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय

शालेय शिक्षणाती

शिक्षणाक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य

शैक्षणिक नवविचार प्रवाह

माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)

नियम, अधिनियम व

अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दत

माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन

विषयनिहाय आशवज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी

विषयज्ञान

संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) 

उपघटक । भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय-


अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)


ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र


राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी. क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता.


ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.


इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.


उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य


UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.


उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)


अ) इंटरनेटचा प्रभावी वापर


ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे


क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)


ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान


इ) माहितीचे विश्लेषन


फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब


उपघटक 4: अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती


ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा


अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम


क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन


ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA


इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्व


फ) निकालासंबंधीची कामे


5


Scanned with OKEN Scanner


उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन


अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण


ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे


क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे.


ङ) संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने


उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान


अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान


ब) चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी


क) क्रीडा विषयक घडामोडी,




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट