पदवीधर मतदार नोंदणी
पदवी प्राप्त शिक्षकांनी पदवीधर मतदार संघामध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करावयाचे आहेत . सदरची मुदत ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे
मतदार ऑनलाइन सुद्धा अर्ज करू शकतो यासाठी मोबाईल नंबर वरून लॉगिन करता येते मतदार यादीतील क्रमांक भाग क्रमांक माहीत पाहिजे आहे
पदवीचे सर्टिफिकेट आपल्याजवळ पाहिजे आहे
खालील वेबसाईटवरून आपण पदवीधर मतदार नोंदणी करू शकता
पदवीधर व शिक्षक अर्ज भरणेसाठी लिंक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏