मनःपूर्वक अभिनंदन...
मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहनलाल यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
२०२३ साठी दिला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार २३ सप्टेंबर राेजी प्रदान केला जाणार आहे.
"मोहनलाल यांचा चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. या महान अभिनेत्याला, दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे." हा पुरस्कार २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्रदान केला जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in