राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळविणाऱ्या सुजाता सौनिक या सोमवारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
त्यांच्याजागी ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांच्या नावाची चर्चा होती. अखेर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगतिलं असून ते सोमवारी 30 जूनपासून राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळतील असं सांगण्यात आलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏