राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ संदभांत कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे शासन पत्रान्वये
खालील लिंक वर जाऊन अर्ज करावेत..
https://nationalawardstoteachers.education.gov.in
या वेबपोर्टल पर ऑनलाईन स्वःनामांकन करण्याची मुदत २३ जून, २०२५ ते १३ जुलै, २०२५ पर्यंत आहे.
तरी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार साठी शिक्षकांनी अर्ज करावेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏