८ मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८२८: हेन्री ड्युनांट - रेड क्रॉस संस्थेचे संस्थापक यांचा जन्म.
* १९०३: फर्नांडेल - फ्रेंच अभिनेता आणि गायक यांचा जन्म.
* १९२१: सत्यजित रे - भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
* १९५३: वसुंधरा राजे - भारतीय राजकारणी यांचा जन्म.
मृत्यू:
* १९०३: पॉल गौगिन - फ्रेंच चित्रकार यांचे निधन.
* १९९४: मधू लिमये - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १८८६: जॉन पेम्बर्टन यांनी ‘कोका-कोला’ हे पेय तयार केले.
* १९४५: दुसरे महायुद्ध: जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.
* १९७५: भारताच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले.
* १९८४: सोव्हिएत युनियनने भूमिगत अणुचाचणी केली.
महत्त्वाचे दिवस:
* जागतिक रेड क्रॉस दिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in