१ ऑक्टोबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १९०४: ए. के. गोपालन, भारतीय राजकारणी
* १९३०: रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९३४: लान्स गिब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
* १९३४: लिंडसे क्लाइन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
* १९८४: चिरंजीवी सर्जा, भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते
मृत्यू:
* १९५४: मानवेंद्रनाथ रॉय, भारतीय क्रांतिकारक, तत्वज्ञ आणि पत्रकार.
* १९६८: माधव श्रीहरी अणे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि विद्वान.
इतर महत्वाच्या घटना:
* १८२९: लंडन मेट्रोपोलिटन पोलिस यंत्रणेची सुरवात.
* १८८५: सार्वजनिक इलेक्ट्रिक ट्रामवे ब्लॅकपूल, इंग्लंड - जगातील पहिला व्यावहारिक इलेक्ट्रिक ट्रामवे सुरु झाला.
* १९४१: ज्यूंचे शिरकाण - क्यीवमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
* १९४३: दुसरे महायुद्ध - इटलीने शस्त्रे खाली ठेवली.
* १९६३: बिर्ला तारांगण कोलकाता - आशियातील पहिले तारांगण सुरू झाले.
* २००७: काल्डर हॉल - हे जगातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र नियंत्रित स्फोटात पाडण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in