12 डिसेंबर : दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
* 2016: प्रियांका चोप्रा यांची युनिसेफच्या सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती.
* 2001: पृथ्वी क्षेपणास्त्राची चाचणी.
* 1971: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द.
* 1911: दिल्ली भारताची राजधानी बनली (यापूर्वी कोलकाता राजधानी होती).
* 1901: जी. मार्कोनी यांनी अटलांटिक महासागर पार बिनतारी संदेश पाठवण्यात यश मिळवले.
* 1882: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'आनंदमठ' कादंबरीचे प्रकाशन (याच कादंबरीत 'वंदे मातरम्' हे गीत आहे).
जन्म:
* 1981: युवराज सिंग, भारतीय क्रिकेटपटू.
* 1950: रजनीकांत, भारतीय अभिनेते.
* 1949: गोपीनाथ मुंडे, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री.
* 1940: शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष.
* 1915: फ्रँक सिनात्रा, अमेरिकन गायक आणि अभिनेता.
* 1872: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय राजकीय नेते आणि हिंदू महासभेचे संस्थापक.
मृत्यू:
* 2015: शरद अनंतराव जोशी, भारतीय शेतकरी आणि राजकारणी.
* 2012: पं. रवी शंकर, भारतीय सतार वादक आणि भारतरत्न पुरस्कार विजेते.
* 2005: रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माते.
* 1950: खेमचंद प्रकाश, भारतीय संगीतकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏