१३ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८९३: 'महामहोपाध्याय डॉ. वा. ब. पटवर्धन' – संस्कृत विद्वान आणि शिक्षणतज्ञ यांचा जन्म.
* १८९९: 'डॉ. नारायण भास्कर खरे' – स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी यांचा जन्म.
* १९२६: 'रवींद्र पिंगे' – ललित लेखक यांचा जन्म.
* १९८०: 'वरून गांधी' – भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र यांचा जन्म.
मृत्यू:
* १९९७: मदर तेरेसा यांच्या निधनानंतर मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुखपदी सिस्टर निर्मला यांची नियुक्ती झाली.
* १९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांचे निधन झाले.
महत्त्वाच्या घटना:
* १९१९: जालियनवाला बाग हत्याकांड: अमृतसर येथील जालियनवाला बागेत जनरल डायरने निःशस्त्र लोकांवर गोळीबार केला, ज्यात शेकडो लोक मारले गेले. ही घटना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक काळा दिवस मानला जातो.
* १९७५: लेबनीज गृहयुद्ध: लेबनीज गृहयुद्धाला सुरुवात झाली.
* १९८४: भारतीय सैन्याने जगातील सर्वात उंच रणभूमी सियाचीन ग्लेशियरवर 'ऑपरेशन मेघदूत' सुरू केले.
* १९९७: अमेरिकेतील गोल्फपटू टायगर वूड्सने वयाच्या २१ व्या वर्षी मास्टर्स गोल्फ स्पर्धेत १२ स्ट्रोकच्या फरकाने विजय मिळवला.
महत्त्वाचे दिवस:
* जालियनवाला बाग स्मृतीदिन.
* बैसाखी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in