२९ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८४८: राजा रविवर्मा - चित्रकार यांचा जन्म.
* १८६७: डॉ. शंकर आबाजी भिसे - भारताचे एडिसन यांचा जन्म.
* १९०१: मिचेनोमिया हिरोहितो - जपानी सम्राट यांचा जन्म.
* १९३६: झुबिन मेहता - भारतीय संगीतकार यांचा जन्म.
* १९७०: आंद्रे अगासी - अमेरिकन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू:
* १९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक - चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
* २०२०: इरफान खान - भारतीय अभिनेते यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
* १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
* १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
* १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
इतर महत्त्वाचे मुद्दे:
* २९ एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिन’ म्हणून
साजरा केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in