१६ मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८९६: सूर्यकांत त्रिपाठी निराला - हिंदी साहित्यातील महत्वाचे कवी.
* १९३७: भारतीय लेखक, समीक्षक गंगाधर गाडगीळ यांचा जन्म.
मृत्यू:
* १९४४: दादासाहेब फाळके - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांचे निधन.
* १९५६: मेघनाद सहा - भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन.
* २०१४: रुसी मोदी - टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १९७५: सिक्कीम हे भारतीय संघराज्यातील २२वे राज्य बनले.
* २००८: दिल्लीतील जयपूर फूट सेंटरमध्ये जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम पायाच्या (जयपूर फूट) निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in