१७ मे दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १७४९: एडवर्ड जेनर - देवीची लस शोधणारे संशोधक व डॉक्टर यांचा जन्म.
* १८६५: गोविंद सखाराम सरदेसाई - मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार यांचा जन्म.
* १९४५: भागवत चंद्रशेखर - भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
* १९५१: पंकज उधास - भारतीय गझल गायक यांचा जन्म.
* १९७९: मुक्ता बर्वे - मराठी अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू:
* १९७२: रघुनाथ कृष्ण फडके - शिल्पकार यांचे निधन.
* १९९६: रुसी शेरियर मोदी - कसोटी क्रिकेटपटू यांचे निधन.
* २०१२: डोना समर - अमेरिकन गायिका यांचे निधन.
* २०१४: सी. पी. कृष्णन नायर - द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली.
* १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
* २०२२: भारतीय नौदल - भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्धनौका - INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हातून बलोकार्पण.
महत्त्वाचे दिवस:
* जागतिक उच्च रक्तदाब दिन
* जागतिक माहिती संस्था दिन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in